
भारतीय राष्ट्रीय कांग्रेस मलकापुरचे वतीने विज वितरण कार्यालयावर डफडे बजाव आंदोलन
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे
आज शुक्रवार दिनांक 20 जून रोजी मलकापुर शहरातिल सर्वसामान्य नागरिकांना वारंवार होत असलेल्या विजेच्या लपंडावच्या विरोधात (खंडित विज पुरवठा), लोबकळलेली तारे, कमी दाबाच्या डिपी न बदलने, नवीन डीपी न बसवीने इत्यादि त्रासा विरोधात विज वितरण कंपनीच्या अधिकार्याना जाब विचारत तथा येत्या आठ दिवसात परिस्थिति न बदलल्यास लोक हितास्त्वव कार्यालयाची तोड़फोड़ करण्याचा इशारा देत डफडे वाजवित, महाराष्ट्र शासन तथा विज वितरण कमानीचे निषेध व्यक्त केले या वेळी भारतीय राष्ट्रीयचे शहराध्यक्ष राजु पाटील, बंडूभाऊ चवरे, प्रमोददादा अवसरमोल, जावेद कुरेशी, संभाजी देशमुख, उस्मान मास्टर , रईस जमादार, किसनराव पाटील, अनिलभाऊ गांधी, अतामास्टर जमादार , सिद्धांत इंगळे, हरीश सिद्धीक सुपडू, फिरोज खान , तुषार पाटील, शेरू खान , जाकीर मेमन, विनय काळे, ज्ञानदेव तायडे ,जावेद ठेकेदार , वाजिद खान, दिलीप गोळीवाले, ईश्वर भदाले, रामेश्वर गोरले, भूषण सनिसे, विजयबाप्पा निर्मल, भींगू दादा इत्यादी लोक उपस्थित होते...
