जळगाव जामोद शहरामध्ये वॉल कंपाऊंड मध्ये मोठा भ्रष्टाचार नगरपरिषद मुख्यअधिकारी यांना दिले निवेदन

जळगाव जामोद शहरामध्ये वॉल कंपाऊंड मध्ये मोठा भ्रष्टाचार नगरपरिषद मुख्यअधिकारी यांना दिले निवेदन

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
जळगाव जामोद शहरामध्ये आंबेडकर चौकातील लागून असलेले नगर परिषद कॉम्प्लेक्स च्या बाजूला चालू असलेले वॉल कंपाऊंडमध्ये बांधकामाचा मोठा भ्रष्टाचार दिसून येत आहे त्यामध्ये रेती, गिट्टी, लोहा, अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे

वापरण्यात येत आहे यावरती जळगाव जामोद शहरांमधील सामान्य नागरिक निलेश तेलंगळे यांनी मुख्यअधिकारी नगर परिषद जळगाव जामोद यांना दिनांक या रोजी तक्रार दिली आहे तक्रारी अनुसार त्यामध्ये इस्टिमेट प्रमाणे कोणतीही काम झाले नाही तसेच कामांमध्ये लोहा कमी प्रमाणात वापरण्यात आला आहे तसेच जाळ रेती वापरण्यात आली आहे याची

चौकशी करून संबंधित ठेकेदार यांची कोणतीही बिल काढू नाही असे तक्रार अर्जामध्ये नमूद केले आहे यावरती जळगाव जामोद शहरांमधील नगरपरिषद चे मुख्य अधिकारी काय कारवाई करतील याच्याकडे सर्वांचे लक्ष आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *