शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष – विदर्भ संपर्क प्रमुख”

शिवसेनेच्या संघटनेत नवी ऊर्जा – आदरणीय श्री अशोकजी टावरी (काकाजी) यांची भक्कम नेमणूक

जळगाव जामोद प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने आणि जनसेवेमुळे आपले विशेष स्थान निर्माण करणारे, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या दूरदृष्टीतून आणि सूचनेनुसार,शिवसेना उपनेते तसेच शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष चे अध्यक्ष श्री अरूण भाऊ जगताप यांच्या आदेशाने, भूमिपुत्र केंद्रीय मंत्री मा.खासदार श्री प्रतापरावजी जाधव साहेब तसेच शिवसेना उपनेते एकनाथजी शेलार साहेब,उपनेते अनिल भाई पुरंदरे साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख आदरणीय श्री अशोकजी टावरी (काकाजी) यांची “शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष – विदर्भ संपर्क प्रमुख” या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!*शिवसेना पक्षात त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *