ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेना विदर्भ अध्यक्ष यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जाहीर पक्ष प्रवेश

सौ गीता शिवदास सोनोने ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेना विदर्भ अध्यक्ष यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जाहीर पक्ष प्रवेश

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे

मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्ये अध्यक्षतेखली नुकतीच बैठक घेण्यात आली त्यावेळी उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे हस्ते शाल श्रिफ्ल व पुष्गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले झालेल्या बैठकीत आ,अमोल दादा मिटकरी

यांच्या नेतृत्वात अकोला व जळगाव येथील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी अजित पवार साहेब यांचे हस्ते पक्ष प्रवेश करण्यात आला त्यावेळी जळगाव जा सूनगाव येथील सौ गीता ताई शिवदास सोनोने ऑल इंडिया नवयुवक मल्हार सेना विदर्भ अध्यक्ष यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटात पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला,त्यावेळी आ,अमोल मिटकरी,सौ शारदा ताई कैलास थोटे जिल्हा महासचिव अकोला, आ प्रदेश सर चिटणीस च्छयाताई काळे लीलाताई गावंडे काशीराम साबळे , देविदास गावंडे यांची उपस्थिती होती,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *