जिल्हाध्यक्ष सागर भाऊ खंडारे यांच्या हस्ते धम्म चक्रध्वजा ची पूजा करण्यात आले

14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सागर भाऊ खंडारे यांच्या हस्ते धम्म चक्रध्वजा ची पूजा करण्यात आले

अमिन शेख सहसंपादक

अकोला,14 एप्रिल 2025 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले व युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सागर भाऊ खंडारे यांच्या हस्ते धम्म ध्वजाची पूजा करण्यात आली यावेळी बुद्ध समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गजानन भाऊ कांबळे एडवोकेट दंदी साहेब पत्रकार मनीष भाऊ खडसे स्वाभिमान पक्ष जिल्हा महासचिव सुशील भाऊ तेलगोटे कपिल मेश्राम अमित गजभिये सनी भाऊ शिरसाठ हे उपस्थित होते या कार्यक्रमाच्या आयोजन जाजू नगर मित्र मंडळ व महिला संघ यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *