गोसेवा महासंघाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी राजेश धनुका तर जिल्हा सचिवपदी प्रा.सचिन हागे

गोसेवा महासंघाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी राजेश धनुका तर जिल्हा सचिवपदी प्रा.सचिन हागे


बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे


गोशाळा महासंघ महाराष्ट्र,जिल्हा बुलडाणा आज दिनांक 10.4.2025 भगवान महावीर जयंती शुभ दिवशी श्री गोरक्षण संस्था घाटपुरी खामगाव,येथे गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन सदस्य श्री सुनील जी सूर्यवंशी आणि प्रमुख मार्गदर्शक ऍड जाधव ,श्री नंदूभाऊ दलाल श्री अशोक अग्रवाल यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्ह्यातील सर्व गोशाळा विश्वस्तांची मिटिंग संपन्न झाली त्या मध्ये बुलढाणा जिल्हा गोशाळा महासंघ कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली ,अध्यक्ष श्री राजेशजी धानुका खामगाव,सचिव श्री प्रा.सचिन हागे जळगाव जामोद उपाध्यक्ष श्रीअशोक अग्रवाल चिखली ,उपाध्यक्ष श्री विठ्ठल चव्हाण मेहकर, प्रसिद्धी प्रमुख श्री दुर्गेश घरत मोताळा ,महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य श्री उद्धव नेरकर, सदर बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व गोशाळा विश्वस्त उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *