
२ लाख ६५ हजार ३४७ रुपये किमतीचा गाडी सह गुटखा पकडला १ आरोपी अटकेत
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील निमखेडी फाटा जवळ जळगाव जामोद पोलीसांनी संग्रामपूर तालुक्याचे आस्वाद या गावच्या व्यापाऱ्याचा त्याच्या ताब्यातील झोन सुझुकी गाडीसह 2 लाख 65 हजार 347 रुपयाचा अवैध गुटखा पकडल्याची घटना दिनांक 4 एप्रिल रोजी रात्री 8 वाजे दरम्यान घडली आहे एका गुप्त माहितीवरून पोलिसांनी निमखेडी फाटा येथे नाकाबंदी केली होती रात्री आठच्या सुमारास मारुती सुझुकी झेन वाहन क्रमांक MH 03 F 5365 ही गाडी संशयित रित्या भरवा वेगाने जळगाव जामोद कडे येत होती यावेळी नाकाबंदी दरम्यान उपस्थित पोलिसांनी गाडीला थांबवून वरती घेतली असता त्यामध्ये अवैध गुटखा आढळून आला तक्रार अन्नसुरक्षा अधिकारी गुलाब सिंह करता वसावे वय 51 वर्ष यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली व मुद्देमाल मोजून पोलिसांच्या स्वाधीन केला मिळालेला मुद्देमाल1)1400 रू किमतीचे वाह पान मसाला प्रत्येकी रुपये 120 किमतीचे प्रत्येकी झिरो चार किमतीचे 30 पावशेर असलेले एकूण 120 पॅकेट 2) 1800 रुपये किमतीचे डब्ल्यू 24 प्रत्येकी रुपये 15 किमतीचे प्रत्येकी 30 पावचेस च्या प्रत्येकी 2.50 किमतीचे पाऊचेस असलेले एकूण 120 पॅकेट 3)4500 किमतीचे पान बहार पान मसाला प्रत्येकीरुपये 225 किमतीचे प्रत्येकी 45 पॅकेट प्रत्येकी पाच किमतीचे पाऊचेस असलेले एकूण 20 पॅकेट 4)3000 किमतीचे केसर युक्त विमल पान मसाला प्रत्येकी रु150 किमतीचे प्रत्येकी 60 पावशेरअसलेले एकूण 120 पॅकेट्स 5)600 रुपये किमतीचे व्ही-1 सुगंधिततंबाखू प्रत्येकी 30 रुपये किमतीचे प्रत्येकी 60 पाऊचेस असलेले 20पॅकेट्स 6) 39644 कीमतीचे केसर युक्त विमल पान मसाला प्रत्येकीरु187 किमतीचे प्रत्येकी पाऊस 22 पाऊचेस असलेले एकूण 212पॅकेट7) 6996 रुपये किमतीचे व्हि१ सुगंधित तंबाखू प्रत्येकी30 रुपये किमतीचे प्रत्येकी 22 पाऊचेस असलेले एकूण 212 पॅकेट्स8)18800 किमतीचे केसर युक्त विमल पान मसाला प्रत्येकी रुपये470 किमतीचे 11 पाऊचेस असलेले 40 पॅकेटस 9) 1200रु किमतीचे व्हि-1 सुगंधीत तंबाखू प्रत्येकी 30रु किमतीचे प्रत्येकी 22 असलेलेएकूण 40 पॅकेट्स 10) 21780 रु किमतीचे केसर युक्त विमल पानमसाला प्रत्येकी 198 रुपये किमतीचे प्रत्येकी 11 पावशेर असलेलेएकूण 110 पॅकेट्स 11) 2420 कीमतीचे व्ही-1 सुगंधित तंबाखू प्रत्येकी 22 किमतीचे प्रत्येकी 22 पाऊचेस असलेले एकूण 110पॅकेट्स 12) 1 लाख 50 हजार किमतीची जुनी वापरतील मारुती सुझुकी प्रवासी वाहन क्रमांक एम एच 03 ए एफ 53 65 असा एकूण 2 लाख 65 हजार 347 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामधील आरोपी उमेश दिगंबर लाहे वय 34 वर्ष राहणार आस्वद तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा यास अटक करून यांच्या विरोधात अप क्रमांक 211/2025 कलम अन्नसुरक्षा व मानदे कायदा 2006चे कलम व भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 कलम 274 कलम275 व कलम 123 नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत
