जागतिक महिला दिनानिमित्त आज हरसोळा गावातील दिव्यांग बांधवांना ब्लॅंकेट वाटप संपन्नम

जागतिक महिला दिनानिमित्त आज हरसोळा गावातील दिव्यांग बांधवांना ब्लॅंकेट वाटप संपन्नम

लकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर आज दिनांक 8/3 2025 रोजी मलकापूर तालुक्यातील हरसोडा ग्रामपंचायत मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.त्याच अनुषंगाने मागील दिवसापासून दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत मध्ये दिव्यांग बांधवांचा पाच टक्के निधी मिळण्याबाबत मागणी करण्यात आली होती त्याच अनुषंगाने मागणीची दखल घेत आज रोजी महिला जागतिक दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले त्यावेळी हरसोळा गावातील ग्रामपंचायत सरपंच नितीन तायडे तसेच दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष नागेश सुरंगे संस्थेचे सुनील इंगळे हरसोडा गाव शाखाप्रमुख रूपालीताई उपप्रमुख गुणवंत झाल्टे तसेच मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव व पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *