मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचे प्रतिकात्मक फोटोचे दहन करुण निषेद

मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचे प्रतिकात्मक फोटोचे दहन करुण निषेद

प्रतिनिधी जळगाव जामोद मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी दि.5 मार्च रोजी जळगाव जामोद तालुक्यातील शिवसेनेचे वतीने अमानवीय हस्ते प्रकरणी आरोपी यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राक्षस रुपी मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचे प्रतिकात्मक फोटोचे दहन करुण निषेद नोंदवण्यात आला यावेळी देविदास घोपे जिल्हा उपप्रमुख शिवसेना. माधूरीताई राणे जिल्हाउपप्रमुख महिला आघाडी ,अशोक टावरी जिल्हा उपप्रमुख किसानसेना.अजय पारस्कर तालुका प्रमुख शिवसेना, संजय धुळे तालूकाप्रमुख शिवसेना, संजय भूजबळ शहरप्रमुख शिवसेना , अमोल दाभाडे तालूकाप्रमुख युवासेना , अनंता बकाल तालूका संघटक, बाळू पाटील प्रसिद्धीप्रमूख ,गजानन देशमुख तालूकाप्रमुख किसान सेना ,अरुण ताडे,संतोष भाकरे, विजय सित्रे तालूका उपप्रमुख शिवसेना ,सविता ढगे,पुष्षा काळपांडे,राजु राजपूत,समाधान पाटील, राजेंद्र परिहार उपशहरप्रमुख शिवसेना , देशमूख निभोंरा , राजेंद्र पाटील सरपंच,शत्रुग्ण पाटील सरपंच,अनिल सोळंके सरपंच व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *