
आज बुलढाणा जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ बरबडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुलढाणा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर कुंबेफळ नगरीचे सरपंच पती राजेश इंगळे तथा मनसे परिवहन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आज बेमुदत अमर उपोषण बुलढाणा माननीय गणेश भाऊ बरबडे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षातील अधिकृत संघटनेचे सहकारी उपजिल्हाध्यक्ष मनसे राजेश परिहार चिखली शहराध्यक्ष देशमुख बापू, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भाऊ भवर विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शैलेश कापसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सहकारी ग्रेट भेट सविस्तर उपोषणाची चर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाला गालबोट लागता कामा नये असा इशारा सरकार व प्रशासनाला जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ बरबडे व त्यांचे सहकार्याने दिला थोड्या दिवसात प्रशासनाच्या अधिकाऱ्याला विचारपूस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे होईल असा इशारा गणेश भाऊ बरबडे यांनी दिला आणि सरपंच पती राजेश इंगळे कार्यसम्राट जनसेवक तथा मनसे परिवहन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांना न्याय मिळेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील अधिकृत संघटना शांत बसणार नाही यांची प्रशासनाने नोंद घ्यावी
