दिव्यांग कल्याण व पुनर्वसन संस्था बुलढाणा येथे दत्तक बालक-पालक मेळाव्याचे युवानेते मृत्युंजय गायकवाड यांच्याहस्ते उदघाटन संपन्न

दिव्यांग कल्याण व पुनर्वसन संस्था बुलढाणा येथे दत्तक बालक-पालक मेळाव्याचे युवानेते मृत्युंजय गायकवाड यांच्याहस्ते उदघाटन संपन्न

अमिन शेख सहसंम्पादक

आज दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी बुलढाणा शहरातील दिव्यांग कल्याण पुनर्वसन संस्था येथे दत्तक बालक-पालक मेळाव्यानिमित्याने आयोजित कार्यक्रमासाठी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते

कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले.यावेळी त्या ठिकाणी व्यासपीठावर बुलढाणा अर्बनचे सर्वे-सर्वा राधेश्यामजी चांडक साहेब,अध्यक्ष डॉ.छाजेड साहेब,डॉ.खासबागे साहेब,डॉ.उबरहंडे साहेब, श्री राजेशजी देशलहरा, नितीन राजपूत,ज्ञानेश्वर खांडवे यांच्यासह संस्थेचे सर्व कर्मचारीवृंद,संचालक, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *