पोलीस स्टेशन शेगाव शहर शेगाव बाजारात चोरी करत असतांना एक महिला अटक

पोलीस स्टेशन शेगाव शहर शेगाव बाजारात चोरी करत असतांना एक महिला अटक

अमीन शेख ससंम्पादक शेगाव

शेगाव, अब्दुल हमीद चौक ते जवळा टी पाॅईंट आठवडी बाजार शेगाव येथील घटना, घटना तारीख 7/1/202521/28 वेळी व ठिकाणी फिर्यादी ना पो का ज्ञानदेव डाबेराव बन 2270 पोलीस स्टेशन शेगाव हे शेगाव टाऊन मध्ये पेट्रोलिंग करत असताना यातील नमूद आरोपी सौ निमा नरेंद्र लोंडे हीचोरी करण्याच्या उददेशाने शेगाव मधील बाजारमध्ये फिरत असुन दुस-या बाजार करणा-या महीलेच्या हातातील पर्समधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न करत असतांना आमच्या समक्ष मिळनु आली आहे.
तसेच आम्ही सदर महीलेची आम्ही कोर्ट चेकर या अॅप वर माहीती काढली असता पोस्टे बाभुळगाव जि यवतमाळ येथे अपनं 312/22 कलम 379, 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल आहे. अशा फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरून अप नं- 09/2025 कलम 303 (2) 62 BNS सदरचा दाखल करुन तपास मा. पोनि. सा. आदेशाने पोहेका सुसुर ब न 1092 यांचे कडे देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *