वीर हनुमान लेआऊट मधील सुरू असलेले फेअर ब्लॉकचे बांधकाम तात्काळ थांबवा ..

वीर हनुमान लेआऊट मधील सुरू असलेले फेअर ब्लॉकचे बांधकाम तात्काळ थांबवा …वाडी खुर्द वीर हनुमान नगर वासियांची मागणी …वीर हनुमान नगरात दोन रस्ते असून मुख्य रस्ता सोडून व ज्या ठिकाणी लोकांची जाणे येण्याचे जास्त रहदारी आहे त्या ठिकाणी रस्त्याचे काम न करता ग्रामपंचायत सदस्य असलेले सुनील मधुकर डाबेराव हे ज्या ठिकाणी राहतात त्यात रस्त्यावर प्रोबॉक्सचे काम केला जात आहे त्या ठिकाणी फक्त एकाच व्यक्तीचे घवीर हनुमान लेआऊट मधील सुरू असलेले फेअर ब्लॉकचे बांधकाम तात्काळ थांबवा ..र आहे. दुसरीकडे ज्या रस्त्यावर दाट वस्ती आहे तिथे काम केल्या जात नाही त्यामुळे सुनील मधुकर डाबेराव हे ग्रामपंचायत मध्ये सदस्य असल्याने आपल्या पदाचा वापर करत त्यांच्या एका घरासाठी ते रस्त्याचे काम करत आहे. त्यामुळे हनुमान नगरात राहत असलेल्या लोकांवर एक प्रकारे हा अन्यायायच होत आहे त्यामुळे हे रस्त्याचे काम तात्काळ थांबवण्यात येऊन सदर बिलाचे देयके थांबविण्यात यावे, यासाठी हनुमान नगरातील नागरिकांनी 13 डिसेंबर रोजी उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे तक्रार दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *