पोपटखेड ते शहानुर रोडवर अपघात तिघे गंभीर जखमी,अकोला रेफर

पोपटखेड ते शहानुर रोडवर अपघात तिघे गंभीर जखमी,अकोला रेफर

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम पोपटखेड ते शहानुर रोडवर दुपारी २ च्या सुमारास हा अपघात झाल्याची घटना घडली यामध्ये
प्रमोद खांडवाये,अमोल गायकवाड,हर्षचंद्र राठोड,अशी जखमी झालेल्या व्यक्तीची नावे आहेत.शहानूर रोडवर असलेले तळोकार फार्म हाऊस जवळ घडला.यामध्ये जिपसि आणि स्प्लेंडर या मध्ये जब्बर अपघात झाला.याची माहिती मिळताच गावकरी व जिपसि धारक यांच्या माध्यमातून जखमींना घटना स्थळवरून उचलून त्यांना सर्व प्रथम अकोट ग्रामिन रुग्णालयात दाखल करण्यात आले.व तेथून प्राथमिक उपचार करून त्यांना अकोला येथे पुढील उपचारासाठी तिघेही व्यक्तींना हळविण्यात आले.या वेळेस नरनाळा रेंज ऑफिसर तसेच सर्व कर्मचारी व पांडुरंग तायडे वीर एकलव्य बचाव पथक अध्यक्ष यांनी जखमींना सर्वतोपरी मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *