अमानी येथील अनेक युवकांनी घेतला भावनाताई गवळीच्या नेतृत्वाखालीशिवसेनेत प्रवेश

अमानी येथील अनेक युवकांनी घेतला भावनाताई गवळीच्या नेतृत्वाखालीशिवसेनेत प्रवेश

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि,७ :-मालेगाव तालुक्यातील अमानी येथील अनेक युवकांनी घेतला विधान परिषद आमदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वाखाली घेतला प्रवेश,दि,६ सप्टेंबर रोजी मालेगाव येथे नगरपंचायत कार्यलयात शिवसेना कुटुंब संवाद बैठक उत्साहात पार पडल्यानंतर अमानी येथील अनेक युवकांनी अमानी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना ओबीसी सेलचे उपजिल्हाप्रमुख विवेक गवळी, मालेगाव तालुका शिवसेना प्रसिध्दीप्रमुख अनिल जाधव यांच्या पुढाकाराने तसेच शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, आणि युवानेते खासदार श्रीकांत शिंदे व आमदार भावनाताई गवळी यांच्यावर विश्वास तसेच शिवसेना पक्षाच्या वतीने जनतेची होणारी कामे पाहुन लक्षात घेता, या युवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला,भावनाताई‌ गवळी यांनी युवकांच्या गळ्यात शिवसेनेचा दुप्पटा घालून सन्मान केला, यावेळी नगराध्यक्ष ओम खुरसडे यांच्या सह शिवसेनेचे जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, अमानी येथील शिवसेना पक्षप्रवेशात गौतम कांबळे,रोहन इंगळे, वैभव ठाकरे, ओम माने शिवा गीरे निलेश गिरे शंकर गिरे, विनायक इंगळे श्रीकृष्ण भोरकडे अनिकेत सावळे प्रवीण ठाकरे शुभम शेळके शुभम डाखोरे दीपक घोरपडे गणेश माने सुमित भुरकाडे, उमेश इंगळे तुमच्या सह अनेक युवकांनी प्रवेश घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *