मूख्य ओमशांती शाखा आत्मसंतोष भवन मधे ञिमूर्ती शिवजंयती ऊत्साह साजरा

मूख्य ओमशांती शाखा आत्मसंतोष भवन मधे ञिमूर्ती शिवजंयती ऊत्साह साजरा

प्रतीनीधी बाळासाहेब नेरकर हिवरखेड

येथील प्रजापिता ब्रम्हाकूमारी ईश्र्वरीय विश्र्व विध्यालय द्वारा संचालित मूख्य ओमशांती शाखा आत्मसंतोष भवन मधे आज दिनांक12/2/26 रोजी शिवबाबा शिवराञी पर्वावर आयोजित सकाळचे सञामधे ज्ञानार्जन योग साधनेद्वारा आत्माला परमपित्याचे ज्ञानार्जन देत मूक्ती चे साधन म्हनजे प्रभू नाम स्मरण होय असा संदेश सकाळच्या मूरली नतर लाईट हाऊसच्या संचालिका ब्रम्हाकूमारी अर्चना दिदी ह्यानी प्रबोधन करतानी सांगीतले यावेळी आत्मसंतोंष भवनच्या संचालिका संचालिका ब्रम्हाकूमारी रश्र्मीदिदी यांनी शिवबाबा महाआरती ला ऊपस्थीत असलेल्या नपा सभापती सौ प्रमीलाताई रविंद्र मानकर प्रमूख अतिथी हभप अंनंतमहाराज रेखाते यांचा पुष्पगष्छ देऊन अतीथीचे आदरातिथ्य केले या कार्यक्रमात आपल्या प्रास्ताविक ज्ञानार्जनातुन ब्रम्हाबाबा नि नव्वद वर्षापुर्वी लावलेल्या गिता ज्ञान स्ञीशक्तीच्या माध्यमातुन निराकार भंगवत शक्तीचा महीमा द्वारे मानवाचे कल्यानाचा मार्ग सूकर करन्याचे लावलेले झाडाच्या फांद्या जगभर पसरल्या असून संतमहात्मा ईश्र्वरीय अवतार रुपी भारतभूमीत सूद्धा ज्ञानार्जनाचे कार्य करीत असल्याचे प्रतीपादन दोन्ही दिदीनी मूरली नंतर ऊपस्थीत शाखेत प्रवचन प्रसंगी सांगीतले पञकार बाळासाहेब नेरकर यांनी वरील कार्यक्रमाचे संचालनातुन हिवरखेड शाखेचा दिदीच्या कार्यातुन शाखेत ज्ञानमूरली परमात्माप्राप्ती योग तप साधना प्रसंगी शाखेतुन साध्या सरळ सोप्या भाषेतुन ज्ञान देत आत्मसंतोंष भवनची निर्मिती केली आज शाखे मधे ब्रम्हाभोजन प्रसंगी दिदी व सभापती सौ प्रमीला मानकर सौ तारापुरे सौ येऊल सौ रेखाते सौ मानसेता सौ माधानी टावरीबाई अढिया बाई सौ डांगेबाई सौ जानवी मामनकर सौ हिवराळेताई ज्योत्सनादिदी प्रकाश ईखार विलास झगडे, कानतोडे ईत्यादीनी शिवबाबाला छप्पनभोग महाप्रसादला प्रसंगी हजेरी लावली सकाळच्या कार्यक्रमाला सर्वानी हजेरी लावली तर अकरा वाजता ध्वजारोहन न पा अध्यक्ष सौ सूलभाताई रमेश दुंतोडे यांचे हस्ते शिवबाला वंदन होईल महाआरती नंतर ब्रम्हाभोजन आयोजीत केले आहेह्या कार्यक्रमात ठानेदार गजाननजी राठोड गोपाल गिलबीले दूय्यम ठानेदार श्रिराम जाधव, प्रफुल पवार अमोल बुंदे ऊपाध्यक्ष सौ प्रतीभा वीरेद्र येऊल सभापती वैभव गांवडे सभापती सौ वदनाताई वानखडे गट नेता वैषालीताई गणेश वानखडे शिलाताई बोपटे, रमेश दुंतोडे रवी घुंगड,संदीप ईंगळे रवी वाकोडे, वैभव पोटे सह मोहन मानसेता महादेव नेवारे सौ अनिता नेवारे गोपाल बुंदे रमेश येऊल गजानन येऊल संतोष शर्मा देवीदास फोप्से सौ मंदा फोप्से, देवीदास ईखार मनोहर दुंतोडे महादेव बुंदे गजानन पिंजरकर सह शेकडो लोकानी हजेरी लावली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *