
उद्या १ जानेवारी २०२६ — नवीन वर्ष पण शेतकऱ्यांच्या पदरी अजूनही जुनेच दुःख, जुनीच फसवणूक
जळगाव जामोद प्रतिनिधी
नवीन वर्षाचे स्वागत होत असताना,२०२४ खरीप हंगामाचा प्रलंबित पिक विमाआजही जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगावया तीन तालुक्यातील तब्बल ७० टक्के विमा पात्र शेतकऱ्यांना मिळालेला नाही!⚠️ ही केवळ दिरंगाई नाही,⚠️ ही शेतकऱ्यांवरची अन्यायाची, दुर्लक्षाची आणि विश्वासघाताची परिसीमा आहे!📌 ८ डिसेंबर रोजी आम्हीतहसील कार्यालय, संग्रामपूर येथेशेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी आमरण उपोषणाला बसलो होतो.📌 त्यानंतर ८ ते १० डिसेंबर दरम्यानअनेक शेतकऱ्यांचे पिक विमा क्लेम कॅल्क्युलेट झाले.❓ पण आज २२ दिवस पूर्ण झाले,❓ तरीही एक रुपयासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही!💔 किती मोठी शोकांतिका आहे ही…एक संपूर्ण वर्ष उलटून गेले,शेतकऱ्यांचे नुकसान झाले,शेतकरी कर्जबाजारी झाला,पण त्याच्या हक्काचा विमा अजूनही कागदावरच अडकून आहे!🔥 म्हणूनच आता गप्प बसायचे नाही!🔥 म्हणूनच आता माघार घ्यायची नाही!✊ तीनही तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी✊ त्यांच्या हक्काचा पैसा मिळेपर्यंत✊ आम्ही पुन्हा एकदा🚨 संग्रामपूर कृषी कार्यालयासमोरबेमुदत आमरण उपोषणाला बसत आहोत! 🚨🗣️ ही लढाई केवळ एका व्यक्तीची नाही,🗣️ ही लढाई प्रत्येक शेतकऱ्याच्या स्वाभिमानाची आहे!👉 आज नाही तर कधीच नाही!👉 आता नाही तर कधीच नाही!❗ जर आज आपण एकत्र आलो नाही,❗ तर उद्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्याचा मार्गच बंद होईल!📣 त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना आवाहन आहे की —*🕚 उद्या सकाळी ठीक ११ वाजता**📍 कृषी कार्यालय, संग्रामपूर*येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहा!🤝 तसेच,जोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू आहे,तोपर्यंत जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगावया तीनही तालुक्यातीलप्रत्येक गावातील शेतकऱ्यांनीउपोषण मंडपात येऊन पाठिंबा दर्शवावा!⚔️ शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे जमा झाल्याशिवायया उपोषणातून माघार नाही! ⚔️🔥 ही लढाई अंतिम आहे!🔥 ही लढाई निर्णायक आहे!🚜 चला…*एकजूट दाखवूया!**हक्काचा विमा मिळवूया!**शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करूया!**✊ अभी नहीं तो कभी नहीं!**✊ जय जवान, जय किसान!**🇮🇳 इन्कलाब जिंदाबाद ✊**🎙️आपला -*🌾शेतकरी आंदोलक✊*🙏प्रकाश विठ्ठलराव भिसे*
