श्री गुरु गोविंद सिंह जी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा…

गाव सैलानी पर्यटन जिल्हा बुलढाणा सतगुरु तेरी ओट ट्रस्ट कडून शीख धर्माचे 10 वे गुरु,साहिब श्री गुरु गोविंद सिंह जी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा…

शूर बालदिन चारसाहेब जाडे सर्व पर्यटकांच्या संगतीने का फिरावे? सतगुरु तेरी ओट ट्रस्टच्या अध्यक्षा माताजी देवेंद्र कौर खालसा जी यांनी लंगर पुरविले असून मुलांनी इतिहासाचे वाचन केले. सर्व पर्यटक मंडळी आईचे खूप आभार मानतात.दास दलबीर सिंग भोंड पर्यटक ७२१९३८११५६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *