ब्राह्मण समाज दिवाळी स्नेह मिलन तथा विप्र फाउंडेशन मलकापूर कार्यकारणी शपथविधी कार्यक्रम संपन्न

ब्राह्मण समाज दिवाळी स्नेह मिलन तथा विप्र फाउंडेशन मलकापूर कार्यकारणी शपथविधी कार्यक्रम संपन्न

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरगे

आपल्या संस्कृतीचे जतन दिवाळी पर्व निमित्त समाज बंधू-भगिनी एकत्रित यावे एकमेकांच्या भेटी,शुभेच्छा,परिचय या उद्देशाने प्रति वर्ष विप्र चॅरिटेबल ट्रस्ट मलकापूर द्वारे दीपावली स्नेह मिलन कार्यक्रम आयोजन केल्या जाते या वर्षी मलकापूर येथील सुमतीनाथ भवन येथे दीपावली स्नेह- मिलन तथा ब्राह्मण समाज तथा हिंदू धर्म संस्कृती हित जोपासणारे संघटन उन्नत समाज समर्थ राष्ट्र या ब्रीद मंत्र वर कार्य करणारे संघटन मलकापूर कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात प्रमुख विशेष अतिथि दामोदरजी पांडे,विप्रो फाउंडेशन राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य खामगांव,शैलेशजी शर्मा विप्र फाउंडेशन जिल्हा अध्यक्ष बुलढाणा, राजेशजी राजोरे जिल्हा मार्गदर्शक, सुरेशकुमार शर्मा जिल्हा मार्गदर्शक , मोहन शर्मा राजस्थानी विप्र समाज चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष द्वारा भारत माता, भगवान परशुराम, गौतम ऋषी प्रतिमा पूजन, दीप प्रज्वल करून झाली, सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता राजेश राजोरे यांनी उपस्थित समाज बांधवांना उन्नत समाज संपन्न राष्ट्र या विषयावर संबोधित केले , शैलेश शर्मा यांनी विप्र फाउंडेशन कार्य या विषयावर प्रबोधन केले कार्यक्रम चे सूत्रसंचालन विशालज दवे , प्रास्ताविक परिचय अजय शर्मा ,आभार प्रदर्शन जिल्हा मार्गदर्शक सुरेश शर्मा यांनी केले उपरांत विप्र फाउंडेशन मलकापूर अध्यक्ष पदी मनीष पंडित , राधेश्यामजी शर्मा उपाध्यक्ष ,दामोदर शर्मा उपाध्यक्ष, राजेंद्रजी ओझा उपाध्यक्ष, विशाल दवे सचिव ,सुयोग शर्मा सहसचिव, हेमंत शर्मा कोषाध्यक्ष, परमानंद व्यास , सहकोशाध्यक्ष ,अशोक व्यास संघटक मंत्री ,राजेंद्र पांडे संघटन मंत्री, राधेश्याम चौबे स्वास्थ मंत्री ,सुरज प्रसाद शुक्ला शिक्षा मंत्री, महेश इंदोरिया क्रीडा सांस्कृतिक मंत्री, चेतन शर्मा क्रीडा सांस्कृतिक सहमंत्री, सागर शर्मा सूचना आणि प्रसार मंत्री , राजेश शर्मा सदस्य ,दिनेश जोशी सदस्य ,महेश बावला सदस्य, सुनील व्यास सदस्य, पवन शर्मा सदस्य, तर मार्गदर्शक म्हणून कमलकिशोर शर्मा ,मदन तिवारी ,रामचंद्र टीकनायक, मोहन शर्मा यांच्या घोषणा करण्यात आल्या तर युवा प्रकोष्ठ अध्यक्ष रवी शर्मा,योगेश शर्मा उपाध्यक्ष, आनंद पुरोहित,उपाध्यक्ष, विशाल पंडित सचिव ,गोविंद शर्मा सहसचिव, योगेश टीकनायक कोषाध्यक्ष ,सुशील शर्मा सहकोशाध्यक्ष, अमित चौबे संघटन मंत्री, हेमंत शर्मा संघटन मंत्री, शिवम शर्मा ग्रामीण संपर्क मंत्री, जगदीश शर्मा प्रसारण मंत्री, तेजस शर्मा सूचना आणि संपर्क मंत्री, पवन शर्मा सूचना आणि संपर्क सहमंत्री ,अजय शर्मा सांस्कृतिक मंत्री गोपाल व्यास सांस्कृतिक सहमंत्री ,गिरीश शर्मा क्रीडामंत्री ,नैतिक शुक्ला क्रीडा सहमंत्री ,कमल शर्मा स्वास्थ्यमंत्री, अजय शर्मा स्वास्थ सहमंत्री, अभिषेक शर्मा विधी संपर्क मंत्री, धीरज थानवी विदेश मंत्री, धीरज शर्मा शिक्षा मंत्री, ऋषिकेश मिश्रा सदस्य ,गणेश शर्मा सदस्य, व्यंकटेश शर्मा सदस्य ,चिराग उपाध्याय सदस्य ,पार्थ दवे सदस्य ,रुपेश शुक्ला सदस्य ,आशिष बावला सदस्य, चेतन पंडित सदस्य ,गौतम दवे सदस्य ,विजय राजपुरोहित सदस्य तर मार्गदर्शक म्हणून विशाल शर्मा, राहुल शर्मा यांची घोषणा तर राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दामोदर पांडे,जिल्हा अध्यक्ष शैलेश शर्मा यांच्या उपस्थितीत सामजिक कार्य आणि दायित्व निर्वाहन शपथविधी घेतली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *