संत गाडगेबाबा सेवा समीतीला दिला मुख्याध्यापक शिलाताई बोपटे कडुन मदतीचा हात

संत गाडगेबाबा सेवा समीतीला दिला मुख्याध्यापक शिलाताई बोपटे कडुन मदतीचा हात

प्रतीनीधी बाळासाहेब नेरकर

सोनाळा ता सग्रामपूर येथील पी एम श्री जील्हापरीषद मराठी शाळेच्या मूख्याध्यापीका शिलाताई बोपटे यांनी हिवरखेड संत गाडगेबाबा सेवा समीती हि मिञ मनिष राठी , रमेश दुंतोडे जयेश बोहरा दिलीप नाठे किरण सेदानी प्रफुल पवार बंजरग तिडके आनंद बोहरा,प्रविण येऊल,रवी मानकर, अनिल कराळे, निर्मला घुंगड,ऊमेश तिडके मनिष गीर्‍हे, अवि बोहरा डाॅ धूळे, महादेव नेवारे यांचे सह व सर्वात आधी हा मिञ स्व रमेश अग्रवाल यांचे प्रेरनेने पाच मिञा समवेत चालू केलेले व समीतीच्या ह्या ऊपक्रमात जूळलेल्या आनखी काही मिञा सोबत गेल्या अठरावर्षापासून राबवीत असलेल्या दिवाळीच्या दिवशी समाजातील निराश्रीत रोगी गरजवंताना कपडे साडी चोळी फराळ वाटप करत असतात ह्या ऊपक्रमाला मंदत म्हनून पंधरा निराश्रीताना देन्यासाठी साडी चोळी लूगडे ची मदत समीती सोबत जुळलेल्या गोपाल बुंदे व सेवानिवृत्त पोलीस अमलदार महादेव नेवारे सौ अनिता नेवारे यांचे सहयोगाने व ऊपस्थीतीत समीतीच्या कार्याची प्रशसा करत पाच हजार रुपयाच्या साडी लूगडे सतरा नग समीती सस्थांपक यांना शिलाताई बोपटे मूख्याध्यापक यांनी वाटन्यासाठी दिल्या खरोखर गाडगेबाबाचे दशसूञी चा धागा बायकोला दोनशे रूपये कमी भावाचे साडी लूगडे घ्या त्या बदल्यात एक स्वस्त साडी गरजु निराश्रीत महिलेला भेट द्या तीच्या चेहर्‍यावरला आनंद नक्कीच तुम्हाला दिवाळिला आनंद देईल व परीवाराला आशिर्वाद देईल असे सस्थापंक बाळासाहेब नेरकर यांनी परीवारासहीत व वरील मान्यवराचे ऊपस्थीतीत शिलाताई बोपटे कडुन साडी चोळी वाटपासाठी स्विकारताना सागींतले यावेळी संतगाडगेबाबा सेवा समीती कडुन त्यांचा शाल पुष्पसूमनानी सौ नेवारेताई सौ ऊज्वला नेरकर यानी सन्मानपर गौरव केला समीती मार्फत जागतीक अंपग दिन गाडगेबाबा जयंती पुन्यतीथी तसेच ईतरही उपक्रम जसे कूनी बेवारस मृत्यु झाला असल्यास त्याचा सर्व विधी पुर्वक स्मशानभूमी दहन कार्य ही समीती पुढाकार घेते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *