बुलडाणा जिल्हा कोंग्रेस कामेटी अल्पसंख्याक विभाग आयोजीत भव्य कार्यकर्ता मेळावा व सत्कार सोहळा संपन्न

बुलडाणा जिल्हा कोंग्रेस कामेटी अल्पसंख्याक विभाग आयोजीत भव्य कार्यकर्ता मेळावा व सत्कार सोहळा संपन्न

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा

दिनांक 21 सप्टेंबर 2025 रविवार रोज़ी नांदुरा येथे बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचा भव्य कार्यकर्ता मेळावा तसेच नवनिक्ती पत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन दादा सबकाळ साहेब* यांचे नेतृत्व मध्ये होते, या कार्यक्रमचे *अध्यक्ष बुलडाणा जिल्हा कोंग्रेस कामेटीचे अध्यक्ष *मा.आ.राहुल भाऊ बोंद्रे* होते, कार्यक्रमाचे उद्घाटक मा.आ.वजाहत मिझा मुख्य मार्गदर्शक मा.श्री.अहमद खान* , *प्रमुख अतिथी* *श्री. धीरज भाऊ लिंगाडे* , व *मा.आ.साजीद खान पठाण*, *मा.आ. राजेश एकडे*, होते तसेच विनीत बुलडाणा जिल्हा कोंग्रेस कामेटीच्या (अल्पसंख्याक सेल) जिल्हा अध्यक्ष *ॲड मो. मोहतशम रज़ा*, यांने केले, तसेच मोठ्या संख्येने मंचावर अधिक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते सुत्रसंचालन *शहेज़ाद भाई* यांनी केले, तसेच *अल्हाज नज़ीर सेठ कुरैशी* यांची सचिव पदी व *ज़का उल्लाह मो.आज़म* यांची उपाध्यक्षपदी बुलडाणा जिल्हा कोंग्रेस कामेटीच्या (अल्पसंख्याक सेल) विभाग निवड झाल्याबद्दल त्यांनी नियुक्ती पत्र देण्यात आला, त्यावेळी उपस्थित *हाजी अय्युब, खान कुरैशी, फुलंब्री 106 विधानसभा डॉ मा.इसरार जमदार सहाब, कदिर सेठ कुरैशी, नसिर खान कुरैशी, शहर अध्यक्ष अल्पसंख्याक सेल खलील बागवान, शकील भाई ,व राज़ीक कुरैशी* व मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *