जळगाव जामोद नगर परिषद पर्यावरण क्षेत्रात एक पाऊल पुढे तब्बल ३ ऐकर क्षेत्रात “डेंस फॉरेस्ट” झालं उभ

जळगाव जामोद नगर परिषद पर्यावरण क्षेत्रात एक पाऊल पुढे तब्बल ३ ऐकर क्षेत्रात “डेंस फॉरेस्ट” झालं उभ

प्रतिनिधी जळगाव जामोद:

सातपुडा पायथ्याशी मध्य प्रदेश सिमेवरिल इंग्रज कालीन नगर पालिका जळगाव जामोद नगर पालिकेनी शहरात तब्बल ३ ऐकर क्षेत्रात “डेंस फॉरेस्ट” चार अभिनव प्रयोग यशस्वी केला.जंगल निर्मिती च्या मियावाकी पध्दतीने ४००० हजार देशी झाडे त्यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ,निंब,उंबर या सह अनेक विदेशी झाडांचा सुध्दा समावेश आहे. जळगाव जामोद नगरपरिषद निवासस्थान समोर शहरात उभं राहतं असलेलं हे डेंस फॉरेस्ट शहराच पर्यावरण समृद्ध करणार ज्यामुळे शहरात वायु ची गुणवत्ता वाढणार तर जैवविविधता सुध्दा समृध्द होणार आहे.मुख्य अधिकारी डॉ.सुरज जाधव त्यांची संपुर्ण टिम अर्थात नगर परिषद प्रशासना च या प्रकल्पाकड असतं झाडांचे वाढि करिता पाणी,खत, सुरक्षा हे अगदी चोख ठेवण्यात आली आहे. भविष्यात हा झोन “ऑक्सिजन झोन” ठरुण शहरातील हवा शुद्ध ठेवत पर्यावरण समतोल राखण्यासाठी मैलाचा दगड ठरल्याची नोंद होईलन नगरवासीयांच्या आरोग्या करिता लाभदायक ठरणार.चौकटकाय असतं “डेंस फॉरेस्ट” जाणुन घ्या!जंगल निर्मिती शहर विभागात मियावाकी पध्दतीने झाड लावायची “डेंस”म्हणजे घनदाट “फॉरेस्ट” अर्थात जंगल तर ज्या भागात ७० टक्के पेक्षा दाट झाडी लावायची असतात ज्यामुळे जमिनी वर सुर्य प्रकाश पोहचत नाही अन् दिवसा सुद्धा अंधार होतो ज्यामुळे जैवविविधता समृध्द तर होतेच पण घन वृक्षछादन मुळ माणवी आरोग्यास सुध्दा लाभ होण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *