
रायपूर सर्कल मध्ये पहिली कावडयात्रा.सकल हिंदूधर्म चा वतीने कावड यात्रा काढण्यात आली
बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शाह
हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आणि अखंड श्रद्धेचा भाग बनलेली कावडयात्रा ही संपूर्ण भारतभर विशेषत श्रावण महिन्यात मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. याच परंपरेला अनुसरत, मर्दडी माता येथुन दुधा, घाटनांद्रा, ढासावाडी, सैलानी, पिंपळगाव सराई, पळखेड भट, रायपूर सर्कल पर्यंत येथील महाकाल भव्य कावड ताफा, सोमवार, दि. २८ जुलै रोजी सकाळी ४ वाजता मरदडी येथून नितिन दादा राजपूत यांच्या हस्ते मानाचे पूजन करुन पवित्र गंगाजल भरून , रायपूर कडे डि.जे च्या गजरात,२८ जुलै रोजी भरण्याच्या भव्य शोभायात्रा काढून रवाना झाली.व रायपूर सर्कल मधील भव्य कावड यात्रेत सहभागी हून अधिक महाकाल भक्तांनी येथे मर्दडी ते रायपूर हा सकाळी ४ वाजता निघाली दुपारी ३ वाजेपर्यंत पायी प्रवास करत रायपूर येथे महादेव मंदिर मध्ये येणार असून, येथे गंगाजलाने महादेवाचा जलाभिषेक केला आहे. व महाप्रसाद वाटप करण्यात आला.ही यात्रा केवळ धार्मिक नव्हे तर, सामाजिक एकतेच प्रतीक मानली जाते.या यात्रेसाठी महाकाल भक्तांनी भरण्याची खास कावड तयार केली असून, मर्दडी माता येथुन गायाचा मुक्कातुन येथील पवित्र गंगाजल आणले आहे. महाकाल भक्तांनी मोठया उत्साहात कावडा याञा पहिले वर्षी मध्ये रायपूर सर्कल कावड यात्रा नितिन दादा राजपूत यांच्या नियोजन मधे निघाली होती. सर्व हिंदू धर्म उपस्थित होते व ठाणेदार दुर्गेश राजपूत,कैलास खार्डो, अनंता कळमकर,रुषीकेश पालवे , राहुल जाधव,काजी, सुधीर जोशी,शेख राजिक, आशिष काकडे पोलीस कर्मचारी सहकार्य लाभले शोभायात्रेत सहभागी शिवभक्
