
पिंपळगाव सराई येथील काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्त राहुल भाऊ बोंद्रे यांचे निकटवर्ती सामाजिक क्षेत्रामध्येपिंपळगाव सराई येथील काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्त राहुल भाऊ बोंद्रे यांचे निकटवर्ती सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी अग्रेसर असणारे नेतृत्व समाजामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी काही क्षणातच मार्गी लावणारे शिवजयंती असो किंवा मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी पुढाकार घेतात ब्लड कॅम्प असेल किंवा मनोरुग्णांना फळाचे वाटप असो साया परिवाराचे सर्वेसर्वा शेख बबलू सेठ.. यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. नेहमी अग्रेसर असणारे नेतृत्व समाजामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी काही क्षणातच मार्गी लावणारे शिवजयंती असो किंवा मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी पुढाकार घेतात ब्लड कॅम्प असेल किंवा मनोरुग्णांना फळाचे वाटप असो साया परिवाराचे सर्वेसर्वा शेख बबलू सेठ.. यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
जावेद शाह तालुका प्रतिनिधी
