
आमदार धरमवीर संजू भाऊ गायकवाड यांच्या हस्ते, मिर्झा नगर बुलढाणा येथील आगीमध्ये भस्मसात झालेल्या सर्व कुटुंबांना तीन महिने पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंच्या किटची मदत
अमीन शेख सहसंपादक
बुलढाणा, मिर्झा नगर बुलढाणा येथील आगे मध्ये भस्मसात झालेल्या सर्व कुटुंबांना तीन महिने पुरेसा जीव जीवनावश्यक वस्तू च्या किट मदत केल्यानंतर एक मुस्लिम बहिणीच्या वतीने भावा विषयी प्रतिक्रिया, हमारा घर जलने के बाद हमारे साथ बहुत नेताओ ने फोटो खिच के ले गये मगर मदत करने वाला और हमारे आसू पोछने वाला हमारा भाई सिर्फ धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड है मिर्झा नगर येथील एका बहिणीची आपल्या भावाविषयी प्रतिक्रिया.बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांनी काल दिनांक- १४ मे २०२५ रोजी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जन्मोत्सवाच्या धामधुमीमध्ये देखील बुलढाणा शहरांमधील मिर्झा नगर येथील आग लागलेल्या कुटुंबांना सर्वप्रथम भेट देऊन त्यांना दीड लाख रुपयांची आर्थिक मदत दिली, यावेळी त्यांच्या वागण्यातून माणुसकीचे तसेच छत्रपती शिवरायांचा मावळा कसा असतो याचे दर्शन झाले…!आज दिनांक- १५ मे २०२५ रोजी आपल्या शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे मिर्झा नगर येथील रफिक शहा, मोहम्मद शहा, इमरान खान, मोहम्मद सोहिल, युनूस खान यांना तसेच कुटुंबातील सदस्यांना बोलावून स्वतःच्या हाताने तीन महिने पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूचा साठा मदत म्हणून दिला तसेच अजून देखील काही मदत लागल्यास मी तुमच्यासाठी सदैव तत्परतेने उभा राहिल असे देखील सांगितले.यावेळी त्या ठिकाणी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी तसेच मिर्झा नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते….!
