
कु .तनुश्री सतीश तायडे यांना वाढदिवसानिमित्त तायडे परिवार व मित्रपरिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे
तुमचं आयुष्य हसतमुख, प्रेमळ आणि आनंदी असो. तुमच्या सहवासात वेळ कसा जातो हे समजतच नाही. तुमचं असं असणे, तुमचं प्रेम आणि तुमचं कधीही थांबणारं उत्साह हे सर्व मला खूप प्रिय आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! वाढदिवस येतो,स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतोनवीन स्वप्न घेऊन येतोजीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतोवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”“तुमची सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”“व्हावास तू शतायुषी,व्हावास तू दीर्घायुषी,ही एकच माझी इच्छा,तुझ्या भावी जीवनासाठी.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा“शुभेच्छुक तायडे परिवार व मित्रपरिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा
