दसरखेड येथे मराठी ग्रामीण पत्रकार दिन उत्साहात साजरा

दसरखेड येथे मराठी ग्रामीण पत्रकार दिन उत्साहात साजरा

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त दि. ६ जानेवारी रोज सोमवारता पत्रकार दिन मोठ्या उत्साहात निसर्गरम्य वातावरणात साजरा करण्यात आला. दत्तरखेड येथे मलकापूर शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आवार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त निमित्त साजरा करण्यात आला असून कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार भागत पाटील, तर प्रमुख उपस्थितीत मलकापुर ग्रामीण पोलिस ठाणेदार संदीप काळे केसरखंड एम्आयडीसी पोलिस स्टेशन चे पोलिस ठाणेदार हेमराज कोळी, पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर, महावितरण विभागाचे वनिष्ठ अभियंता विहाकर जवरे, बांधकाम अभियंता मलकापुर सचिन तायडे, माजी सैनिक निकृत्ली साते, पक्कार संघाचे तालुका अध्यक्ष बाक्ष्ण पाटील, पत्रकार बाळासाहेब जगताप, उद्‌योजक अप्पासाहेव पाटिल उपस्थित होते, सर्वप्रथम आ‌य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमेचे चेपूजन करण्यात येऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, यानंतर उपस्थित पत्रकार यांना मार्गदर्शन करताना पोलिस ठाणेदार संदीप काजें यांनी पत्रकारांनी दर्पण माणजे आरशासारख्या बातम्या प्रकाशित कराव्यात, कारण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, तर पोलिस ठाणेदार हेमराज कोळी यांनी मार्गदर्शनास सांगितले की पत्रकार हा समाज समाजाचा घटक हिंदू आहे म्हणून पत्रकारांनी समाजातील चांगल्या वाईट पटना याकडे लक्ष देऊन सकारात्मक बातम्या प्रकाशित कराव्यात तर पत्रकार बाळासाहेब जगताप यांनी पत्रकार हे नेहमीच सकारात्मक बातम्या प्रकाशित करत असून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे सुद्धा नेहमीच केले आहे. तसेच ग्रामीण पत्रकारांनी पत्रकार दिन साजरा करण्याची परंपरा ग्रामीण भागामध्ये वषीपासून चालू ठेवली आहे, असून नेहमीच सकारात्मक बातम्या प्रकाशित करत असल्याचे सुद्धा ठामपणे सांगितले तसेच पत्रकाराने कोणल्याही वडपणाला बळी न पड़ता समाजाचे वारे सत्य प्रकाशित करते त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक पत्रकार बावन पाटील यांनी तर संचालन पक्कार विश्वनाथ पुरकरतर आभार प्रदर्शन संतोष साते यांनी केले, चातेडी हरीभाऊ गोसावी वीरसिंहल्यादा राजपूत, विलास खर्च, राजेश इंगळे, विनोद व्यवहारे, सुधाकर लायडे, दिलीप कंहारकर, निलेश जैसाल, प्रवीण राजपूत, नितीन भुजबळ, विनायक तळेकर, राजीव पाटील, समाधान सुरवाडे, गौरव खरे, गणेश सुरळकर, शांताराम चाहे, अशोक खणकार, किसना मेहसरे, राहुल बिराडे, प्रशांत भोईका, सुनील पाटील, दीपक पाटील, सुनीलदेशमुख, मनोज पाटील, संदीप गावंडे, एकनाथ डोसे, समाधान नाते दुर्गेश शिंदे, राजू साठे, पंकज जैस्वाल, सुभाष भगत, नारायण साठे, प्रदीप नरवाडे, राजेश लांडे, सौरव पाटील, विनोद न्हावकर तसेच पत्रकार गावातील नागरिक मोठ्‌या संख्येने संख्येने उपस्थित होते सर्वात शेवटि ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष श्रावन पाटील यांच्यातपौस्नेह भोजनाचा आंनद घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *