बुलढाणा शहरातील जुनागाव परिसरामध्ये शिवसेनेची भव्य प्रचार रॅली संपन्न

बुलढाणा शहरातील जुनागाव परिसरामध्ये शिवसेनेची भव्य प्रचार रॅली संपन्न

बुलढाणा शहरातील प्राचीन श्री हनुमान मंदिर जुनागाव परिसरांमधून धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅलीचा शुभारंभ..!
असंख्य लाडक्या बहिणींची तसेच माता भगिनींची लक्षणीय उपस्थिती…!
आमच्या लाडक्या भावाला पुन्हा एकदा नव्या जोमाने आणि जास्तीत-जास्त मताधिक्याने विधानसभेत पाठवणार उपस्थित महिलांचा निर्धार…!
आज दिनांक ८ नोव्हेंबर २०२४ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील बुलढाणा शहरातील प्राचीन श्री हनुमान मंदिर जुनागाव परिसरातून शिवसेना,भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मित्रपक्षाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या प्रचारार्थ असंख्य माता-भगिनींच्या साक्षीने भव्य प्रचार रॅली काढण्यात आली….!
यावेळी त्या प्रचार रॅलीमध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत मोठ्यापासून ते वृद्धापर्यंत,वृद्धांपासून चिमुकल्यांपर्यंत सर्वांचा उत्साह पाहण्यासारखा होता, आमच्या लाडक्या भावाला, बुलडाण्याच्या ढाण्या वाघाला पुन्हा एकदा जास्तीत-जास्त मताधिक्याने विधानसभेमध्ये पाठवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित महिलांनी प्रचार रॅली दरम्यान केला…!
यावेळी त्या ठिकाणी शिवसेना,भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी शिवसैनिक,माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *