
*सोन्याच्या पावलाने लक्ष्मी येवो तुमच्या घरी सुख समृद्धी नांदो तुमच्या दारी* *महालक्ष्मीची करून पूजा लावा दीप अंगणी धन,धान्य आणि सुख संपत्ती लाभो तुमच्या जीवनी लक्ष्मी कुबेर पूजन व दीपावलीच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ दिपावली
गणेश ठाकूर मनसे मलकापूर शहराध्यक्ष
