हिवरखेड दुर्गा वीसर्जन मातेचा जयकाराने शांततेत…चौदा मंडळाचा सहभाग…

हिवरखेड दुर्गा वीसर्जन मातेचा जयकाराने शांततेत…चौदा मंडळाचा सहभाग…

हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर कडुन

हिवरखेड येथे आज बारस दिनी मोठे बारगन नागवेली, सरस्वती, मोठा महादेव सस्थान वंदेमातरम,कंगांलपुरी, विजय नगर संतोषीमाता मंडळ दाईबूवा सस्थांन सभांजी नगर विकास मैदान, तिंरगा नवदुर्गा,फत्तेपूरी नवदुर्गा,चंडीकामातानवदुर्गा अशा चौदा मंडळानी बाहेरगाव वरुन बोलावलेल्या डि.जे कम बॅड पथक च्या व्यायाम पथक याच्या सहभागाने मिरवनुकीत भाग घेतला राञी दहा वाजे पर्यंत शेवटचा रथ गोर्धा वेस मस्जीद जवळ पोहचला मिरवनूकीत सर्व समाजबांधवानी भाग घेतला आबालवृद्द नाचत गात देवीचा जयजयकार करत होते मिरवनूक मार्गावर सडा सारवन रांगोळी काढून रथाचे स्वागत व मिरवनूकीतील भक्तासाठी चहा पान नाष्त्याची व्यवस्था सुद्दा मार्गावर विवीध सेवाधारी मंडळाकडुन केली होती तर मिरवनुक शांततेत पार पडन्यासाठी ठानेदार गजानन राठोड,ठानेदार गणेश पाचपोर, श्रिराम जाधव, महादेव नेवारे, प्रफुल पवार, पोलीस पाटील प्रकाश गावंडे,गृहरक्षक गोपाल परनाटे, नितीन शर्मा आकाश गजभार, सह शांतता समीती सदस्य पञकार यांनी मिरवनुकीत सहभाग घेत मिरवनुक शांततेत पार पडन्यास सहकार्य केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *