निलेशभाऊ शर्मा यांना लोकमत बुलढाणा गौरवा पुरस्कार सन्मानित

श्री.निलेश भाऊ शर्मा यांना लोकमत बुलढाणा गौरवाने पुरस्कार सन्मानितमा.मंत्री आमदार डॉ. संजयजी कुटे यांचे स्वीस सहाय्यक श्री.निलेश भाऊ शर्मा यांना लोकमत बुलढाणा गौरवाने सन्मानित,

मुख्य संपादक नागेश भटकर

श्री मा निलेश दादा यांच्या कौतुक केलं तितके कमी आहे कारण जळगाव जामोद मतदारसंघातील एकमेव व्यक्ती निलेश दादा ते म्हणजे मोठे कारण आहे हा व्यक्ती गरीबाच्या संकटाला वेळोवेळी धावून येतात आणि बऱ्याचदा आपण पाहतो की हा व्यक्ती कोणाची परवा न करता सरळ सर्वांच्या कामात येते त्यामध्ये दवाखाना असो ,वैयक्तिक शाळा, कॉलेज, सामाजिक कार्य, सुख असो, दुख असो किंवा इतर काही काम असतील त्यामुळे जळगाव जामोद मतदारसंघ नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात ओळख असणारे निलेश दादा आहेत बरेचदा आपण बाहेरगावी गेलो असता त्यावेळेस काही अडचणी निर्माण होतात त्या अडचणींना तळा देणारा एकमेव व्यक्ती निलेश भाऊ हा व्यक्ती आहे की समोरचा जर आपला असूनही किंवा नसूनही असला तरी व्यक्तींचे प्रत्येक वेळी काम करतो या व्यक्तीकडे आभाळ इतके मन आहे जातपात न पाहता सरळ मार्गाने काम करण्यातची ताकत आहे यांच्या पाठीशी सर्व सामान्य व्यक्ती खंबीरपणे उभी असतात आपल्या विरोधात असतानाही त्या व्यक्तींना नेहमी जवळ करून सहकार्याची भावना ठेवून त्यांचे वेळोवेळी काम करतात यांची जितके कौतुक केले तितके कमी आहेत जातपात धर्म न पाहता सर्वांचे मन मिसळून राहणारे तसेच आपला विरोध कोण करत आहे याच्याकडे लक्ष न देता त्या विरोधाच्या पाठीवरती हात ठेवून त्याच्या मनातील समाधान करणे हे फक्त हाच एक व्यक्ती करू शकतो ते म्हणजे निलेश दादा यांना ईश्वराने आभाळ इतके मन दिले आहे त्या मनामध्ये सर्व प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ईश्वरांनी त्यांना मोठे मन दिले या मनामध्ये नेहमी सर्वांसाठी जागा अशीच राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा आपल्याला भटकर परिवाराकडून शुभेच्छा देतो आपलाच नागेश भटकरतथा मुख्य संपादक मराठी समाचार न्यूज २४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *