समस्त जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

✨आपल्याला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला
प्रारंभ होत असलेल्या दिवाळी सणाच्या
🌟नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन
🌟बलिप्रतिपदा आणि
🌟भाऊबीज
💥या सर्व पवित्र दिवसांसाठी
माझ्या आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून हार्दिक शुभेच्छा.
सर्वांना सुख समृद्धी, शांती, समाधान, धनसंपदा आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो
! शुभ दीपावली !
सदैव आपलाच नागेश किसन भटकर मनसे शहराध्यक्ष जळगाव जामोद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *