चला अर्ज दाखल करायला विजय संकल्प करायला

चला अर्ज दाखल करायला विजय संकल्प करायला काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेश पंडितराव एकडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्या करिता सर्व जनता व महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.प्रमुख उपस्थिती मा. मुकुलजी वासनिक दिनांक व वेळ मंगळवार दि. 29 ऑक्टोबर 2024 रोजी, ठिक सकाळी 9 वाजता ठिकाण जनता कॉलेज पटांगण, मलकापूर.येथे मुकुलजी वासनिक यांचा जनतेशी संवाद त्यानंतर भव्य नामांकन रॅलीचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *