सेवाभावी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने बुलढाणा जिल्हा व मलकापूर शहराची कार्यकारणी जाहीर.

सेवाभावी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने बुलढाणा जिल्हा व मलकापूर शहराची कार्यकारणी जाहीर.

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे

दिनांक 13 10 2024 रोजी दिव्यांग सेवाभावी बहुद्देशीय संस्थेची बैठक मलकापूर येथील विश्राम गृह येथे घेण्यात आली ही बैठक मध्ये दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेची कार्यकारणी ठराव घेऊन करण्यात आली यावेळी खालील प्रमाणे संस्थेची पदे घोषित करण्यात आली

उपाध्यक्ष नागेश सुरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्हा व मलकापूर शहरातील कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी रामदासजी सपकाळ यांची निवड तर बुलढाणा जिल्हा सचिव पदी प्रकाश चोपडे यांची निवड बुलढाणा जिल्हा सल्लागारपदी सतीश दांडगे ,सहसचिव पदी अनिलकुमार गोठी मलकापूर शहर, उपप्रमुख पदी मुरलीधर इंगळे यांची निवड, सचिव पदी राजू रोडे, सहसचिव पदी अमर सालवानी, कोषाध्यक्षपदी संजय रायपुरे, सल्लागार पदी धर्मेश राजपूत, सदस्य पदी अशोक पवार ,यांची निवड करण्यात आली व तसेच पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नागेश सुरंगे, जिल्हाध्यक्ष रामदास सपकाळ बुलढाणा जिल्हा सचिव प्रकाश चोपडे, सतीश दांडगे मलकापूर तालुका अध्यक्ष ,रवींद्र जंगले मलकापूर शहर प्रमुख, सुनील इंगळे, मुरलीधर इंगळे, राजू रोडे ,संजय रायपुरे, अमर सालवानी, अशोक पवार, धर्मेश राजपूत, इतर कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *