दोषी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई…

बुलडाणा,जिल्हा प्रतिनिधी

2/10/2024 शेख सईद शेख कदिर यांच्या तक्रारीची उपवन संरक्षक अधिकारी सरोज गवस यांनी घेतली दखल,!,दोषी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई,,!!स्वकर्तव्यात केला होता हलगर्जीपणा,!! बुलडाणा उपवन संरक्षक अधिकारी सरोज गवस यांच्या आदेशान्वये तत्कालीन मोबाईल स्कोट पी,टी वानखेडे यांचे विभागीय चौकशीमध्ये आढळून आले दोषी,,!!शेख सईद शेख कदिर यांनी दिनाक,11/6/2021 रोजी पुराव्यासह तक्रार केली होती तक्रारीत मोबाईल स्कॉट पी,टी वानखेडे फिरते पथक यांनी कर्तव्यात कसूर करून शासनाचे लाखो रुपयांची नुकसान केल्या प्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई ची मागणी तक्रारीतून केली होती ,त्यामध्यें खामगाव वन परिक्षेत्र व जळगाव जा वन परिक्षेत्र अंतर्गत स्वामीलची तपासणी दरम्यान आठळून आलेल्या अवैध्य माला बाबत वन अधिनियम 1927 चे कलम 41,52, व महाराष्ट्र वन नियमावली 2014 नियम 31,33, तसेच महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 कलम 3 व 4 अन्वये वन गुन्हा जारी करणे अत्यावश्यक होते पी,टी, वानखेडे तत्कालीन मोबाईल स्कॉट यांनी स्वकर्तव्यात हलगर्जीपणा करून शासकीय नुकसानीस कारणीभूत ठरत दोषी असल्याचे सिद्ध झाले असल्यामुळे विभागीय चौकशी नियम पुष्तीका 1991 मधील प्रकरण क्रमांक 03 मधील 3,10 दोन अन्वये विश्वकर्मा स्वमिल शेगाव,जय संतोषी मा, स्वामील,इडियन वूड इंडस्ट्रीज खामगाव वन परिक्षेत्र व जळगाव जा वन परिक्षेत्र अंतर्गत भारत स्वामिल तपासणी दरम्यान आढळून आलेल्या अवैध्य मालाची एकूण रक्कम बाहत्तर हजार नहुशे पस्तीस पैकी 50 टकके रक्कम स्त्तीस हजार चारशे आडूसष्ट रुपये इतकी रक्कम पी,टी वानखेडे तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी संरक्षण बुलढाणा यांचेकडून शासकीय वसुली त्यांचे वेतनातून एकमुस्ती रक्कम वसूल करण्यात यावी असे बुलडाणा उपवन संरक्षक अधिकारी श्रीमती सरोज गवस यांनी 12/8/2024 रोजी चे आदेश क्रमांक 144 नुसार दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *