मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माननीय आमदार श्री राजेशजी एकडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी दिनांक 14 जुलै रोजी अभिष्टचिंतन सत्कार

प्रतिनिधी नागेश सुरगे मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माननीय आमदार श्री राजेशजी एकडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी दिनांक 14 जुलै रोजी अभिष्टचिंतन सत्कार सोळाव्याचे कार्यक्रम आयोजित केले आहे ठिकाण भातु मंडळ चाळीस बिघा मलकापूर ,वेळ संध्याकाळी सहा वाजता तरी आपलं या कार्यक्रमाची उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती विनंती अभिष्टचिंतन सत्कार समिती मलकापूर शहर व तालुका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *