तुळजापूर दिनांक 19 प्रतिनिधी तुळजापुरात शिवबाराजे प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने उपस्थित प्रमुख अतिथीं आणि कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला.…
तुळजापूर दिनांक 19 प्रतिनिधी राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून जिथे वृक्षारोपण केले. विभागीय पोलीस अधिकारी सई भोर पाटील यांच्या शुभहस्ते भगव्या ध्वज रोहन करण्यात आले. मैदानावर ज्येष्ठ नागरिकांना आणि…
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे रा. से.यो.शिबिराचे उदघाट्न तुळजापूर दि 19 प्रतिनिधी. ग्रामीण भागातील मुला मुलींनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घ्यावा आई-वडिलांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे कारण शिक्षण केवळ नोकरीसाठी नसून व्यक्तिमत्त्वाचा…
वीरशैव महिला समितीच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुळजापूर दि 19 प्रतिनिधी. तुळजापूर येथील वीरशैव लिंगायत महिला समितीच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती दिसून आली याप्रसंगी…
तुळजापूर दि 18 प्रतिनिधी तुळजापूर शहरातील अपसिंगा रोड येथील रहात असलेले शिक्षक प्रकाश भगवाण साळवी च्या खात्यातून ३० हजार ९७५ रूपये एका वेळी काढण्यात आले. वीज बिल भरा अन्यथा कनेक्शन…
तुळजापूर दि 18 प्रतिनिधी ज्ञान शिदोरी उपक्रम दिन 17 जानेवारी 2023 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञान शिदोरी दिन उपक्रम साजरा करण्यात आले.…
तुळजापूर दि. १७ प्रतिनिधी तुळजापूर येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दुग्ध अभिषेक घालून पूजन करण्यात आले यावेळी स्वराज्य संघटनेचे जीवनराजे इंगळे, शिवबाराजे प्रतिष्ठानचे अर्जुनप्पा साळुंखे, छावा संघटना जिल्हाध्यक्ष महेश…