शिवसेना जिल्हाप्रमुख ठाकरे यांनी घेतलेला जनता दरबार यशस्वी

शिवसेना जिल्हाप्रमुख ठाकरे यांनी घेतलेला जनता दरबार यशस्वी

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

मालेगाव येथे शिवसेना जिल्हाप्रमुख महादेवराव ठाकरे यांचा जनता दरबार यशस्वी शेकडो लाभार्थ्यांनी घेतला समस्या सोडविण्याचा लाभ यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भुतेकर, मालेगाव नगरीचे नगराध्यक्ष ओमभाऊ खुरसडे शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप पाटील कुटे, शिवसेना मालेगाव शहर प्रमुख संतोष भाऊ बळी, उपशहर प्रमुख पवन इरतकर, भाऊराव कटे, पिंटू अवताडे, गजाननराव बोरकर, प्रमोद

चव्हाण, विजय कव्हर, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक व समस्या घेऊन आलेले लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कंकाळ साहेब, तहसीलदार मुंडे साहेब यांनी यावेळी लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण केले. शिवसेना जिल्हाप्रमुख महादेवराव ठाकरे यांनी जनता दरबार आयोजित केल्याबद्दल लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *