
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथि निमित्त रक्तदान शिबीरात ६२ जणांचे रक्तदान
वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव )
तालुक्यातील किन्हीराजा येथिल श्री स्वामी समर्थ केंदात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथि निमित्ता ने नमित गुरूचरीत्राचे पारायना सोबतच स्वामी पुण्यतिथि निमित्त रक्तदान शीबीराचे आयोजन करून यावेळी ६२ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधालकी जोपासली आहे. श्री स्वामी समर्थ केन्द्रात साथ दिवस गुरूचरीत्राचे पारायण सुरू होते या पारायण ला अनेक महिला पुरूष युवक युवती ची मोठ्या प्रमाथ उपस्थिति होती एकीकडे जिल्ह्यातील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाथ जानवत असल्याची बाब समोर येताच किन्हीराजा येथील स्वामी सेवेकरी नी रक्तदान करण्याचे आवाहन जनतेला केले होते व रक्तदान करण्याचे काय फायदे आहेत हे समजून सांगितले व जनजागृती केली व त्यांच्या या आवाहनाला जनतेची उत्सपूर्त साद दीला वाशीम जिल्हा सामान्य रुग्णालयाची टीम व किन्हिराजा येथील आरोग्यवर्धिनी केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबीराची जबाबदारी घेत योग्य नियोजन केले व यावेळी अर्जून नालींदे, सुनील अफ्रूपकर, शंकर खोपडे, जय घुगे, अक्षय इंगळे, उज्वल कपटकर, सचिन नालींदे, प्रदीप नागरे, सुरज झोंबाडे, आकाश हींगणे, सुनील सरोदे, अविनाश तायडे, किरण जीरवनकर, बाळु वानखेडे भुजगंराव बांगर, श्रीकांत परांडकर, पवन कापसे, शिवम नालींदे, ज्ञानेश्वर भुजबळ, दीपक अंभोरे, गणेश घुगे, प्रमोद हरने, गणेश सानुने, अनिल तायडे, श्रीकांत चाटी, रणजीत जाधव, शिवाजी घुगे, प्रशांत घुगे, दिपक लोखंडे, ज्ञानेश्वर उईके, अनंत भुसारी, ओमप्रकाश भुजबळ, गुड्डूखॅा पठाण, जहीर शहा रज्जाक शहा, संजय. सरोदे, मंगेश घुगे, शुभम खंडारे, सुधाकर बेले, लक्ष्मण कांबळे, अरविंद सोनुने संकेत पाटील गोडे, राजू नालींदे,, तरूण नालींदे, महादेव वाघमारे, रवि,डांगे, प्रफुल बांगर, मयुर देवळे, संदीप घुगे, शुभम सरोदे, रामदास उकळे, नंदकिशोर बकाल, संदीप गायकवाड, महादेव घुगे, सचिन राठोड,सागर सोनोने, गोपाळ उकळे, नदीम कादिर शहा, तेजस लांडकर, स्वप्निल घुगे, जय इंगळे, रिंकू शाहू या ६२ जणांनी रक्तदान केले यावेळी स्वामी समर्थ केंद्र किन्हिराजा च्या वतीने रक्तदान शिबीराचे योग्य नियोजन गेले व त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला.
